SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी भरती, 69 हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार..

बीएसएफ एसएमटी कार्यशाळा येथे सब इंस्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदाच्या एकूण 110 जागांसाठी भरती (BSF SMT Workshop Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून खालील तपशिलात दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करून अर्ज करू शकतात.

🛄 पदाचे नाव (Name of Post & Vacancies): एकूण 110 जागा

Advertisement

▪️ सब-इंस्पेक्टर (SI) – 22 जागा
▪️ कॉन्स्टेबल – 88 जागा

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

1) सब-इंस्पेक्टर: 3 वर्षांचा डिप्लोमा (ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, ऑटो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
2) कॉन्स्टेबल: 10वी पास आणि आयटीआय (ITI)

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3NzAmi8

Advertisement

📝 11 जूनपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://rectt.bsf.gov.in/

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी 11 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://rectt.bsf.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

👤 वयाची अट (Age Limit): सब-इंस्पेक्टर पदासाठी 30 वर्षे वयापर्यंत, कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असावे.

Advertisement

💰 वेतनमान: सातव्या वेतन आयोगानुसार, सब-इंस्पेक्टर पदासाठी 35,400 ते 1,12,400 रु. तर कॉन्स्टेबल पदासाठी 21,700 ते 69,100 रु. वेतन असणार आहे.

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement