SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

60 हजाराची बाईक मिळतेय 14 हजार रुपयांत? स्वस्तात बाईक खरेदी करायचीय, तर वाचा ऑफर..

कमी बजेटमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या बाईकचा सध्या सर्वसामान्य लोकांना अभिमानच आहे. या रेंजमध्ये आज बजाज प्लॅटिना 100 देखील येते. बजाज प्लॅटिना ही बजाज कंपनीच्या भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम मायलेज बाइक्सपैकी एक आहे. मजबूत इंजिनसह बाइकमध्ये अनेक खास फीचर्स आहेत. ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी बाईक आहे.

बजाज कंपनीने ही बाईक 60 हजार 576 रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत बाजारात उपलब्ध असली तरी कंपनीने या बाईकची ऑन-रोड किंमत 73 हजार 347 रुपये केली आहे. आता सामान्य लोकांना ही किंमत जास्त वाटल्याने ते हप्त्याने बाईक खरेदी करतात. कारण जर तुमचे बजेट कमी असेल तर यावर दुसरा उपाय नसतो. पण तुम्हाला काही ठिकाणी याहूनही स्वस्त बाईक मिळू शकतात.

Advertisement

बजेट कमी असेल, तरी मिळणार स्वस्तात प्लॅटिना: जर तुमचं बजेट खूप कमी असेल तर तुम्ही Bajaj Platina बाईक काही वेबसाईटवरून निम्म्याहून कमी किंमतीत विकत घेऊ शकता. या वेबसाईटवर ही बाईक चांगल्या कंडिशनमध्ये व अगदी कमी किंमतीत विकली जातेय.

वाचा आकर्षक ऑफर्स..

Advertisement

👉 OLX वेबसाईटवरील ऑफर:

बजाज प्लॅटिनाचे 2010 चे मॉडेल OLX वेबसाईटवर मोठ्या डीलसह विकले जात आहे. या वेबसाईटवर बजाज प्लॅटिनाची किंमत 18,000 रुपये ठेवली आहे. ही बाईक खरेदी करायचं म्हटलं तर तुम्हाला कोणतीही आर्थिक सुविधा (फायनान्स वगैरे) दिली जात नाही.

Advertisement

👉 DROOM वेबसाईटवरील ऑफर:

DROOM वेबसाईटवर बजाज प्लॅटिनाचे 2010 चे मॉडेल बेस्ट डीलसह तुम्ही खरेदी करू शकता. या वेबसाईटवर या बाईकची किंमत 14,000 रुपये ठेवली गेली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी तुम्हाला फायनान्सची सुविधाही उपलब्ध करून दिली जातेय.

Advertisement

👉 CREDR वेबसाईटवरील ऑफर:

बजाज प्लॅटिनाचे 2011 चे एक मॉडेल CREDR या वेबसाईटवर पोस्ट केले गेले आहे. या वेबसाईटवर बाईकची किंमत 16,490 रुपयांच्या आकर्षक डिलसह ठेवली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी कोणतीही आर्थिक सुविधा किंवा फायनान्स सुविधा उपलब्ध करून दिली नाहीये.

Advertisement

बजाज कंपनीने केलेल्या दाव्यानुसार, बजाज प्लॅटिना 70 ते 95 किमी मायलेज देते. तुम्हाला जर परवडणारी बाईक हवी असेल तर हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ऑनलाईन बाईक खरेदी करताना फक्त व्यवस्थित खात्री करून बाईक घ्या. अनेक वेबसाईटवर फसवणूक होण्याची शक्यता असते. याशिवाय बाईकची लवकर खरेदी करा अन्यथा स्टॉक संपू शकतो. त्यामुळे ऑफरकडे पाहून योग्य माहीती घेऊनच बाईक खरेदी करा. देशातील अनेक लोक या कमी किंमतीतील बाईकचा खरेदी करून अनुभव घेत असतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement