SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 JOB: देशभरात 8,000 पेक्षा जास्त जागांवर नोकरीची संधी, करा घरबसल्या ऑनलाईन अर्ज..

IBPS मार्फत 8106+जागांसाठी मेगा भरती (IBPS RRB Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवार अर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचून मुदत संपण्यापूर्वी दिलेल्या ऑनलाईन लिंकवर जाऊन अर्ज करू शकतात.

🛄 पदाचे नाव (Name of Post & Vacancies): 8106+ जागा

Advertisement

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) – 4483 जागा
2) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)- 2676 जागा
3) ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) – 12 जागा
4) ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) – 06 जागा
5) ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) – 10 जागा
6) ऑफिसर स्केल-II (लॉ) – 18 जागा
7) ऑफिसर स्केल-II (CA) – 19 जागा
8) ऑफिसर स्केल-II (IT) – 57 जागा
9) ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 745 जागा
10) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – 80 जागा

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

Advertisement

▪️ पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
▪️ पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
▪️ पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
▪️ पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
▪️ पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
▪️ पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
▪️ पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
▪️ पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3azvYks

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉

★ पद क्रमांक 1 : https://ibpsonline.ibps.in/rrbxioamay22/

Advertisement

★ पद क्रमांक 2 : https://ibpsonline.ibps.in/rrbxis1may22/

★ पद क्रमांक 3 ते 10 : https://ibpsonline.ibps.in/rrbxiosmay22/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी 27 जून 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.

💰 फी :

Advertisement

▪️ पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
▪️ पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

📋 परीक्षा:
▪️ पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2022
▪️ एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.ibps.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता.

👤 वयाची अट (Age Limit): 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
▪️ पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
▪️ पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
▪️ पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement