SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करुन घेण्याचं आवाहन.

▪️ डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षेच्या गोंधळाचा अहवाल सादर, गोंधळाला माध्यमं जबाबदार असल्याचं दिलं कारण

Advertisement

▪️ Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची सोमवारी बैठक, कोरोना निर्बंध लागू होण्याची शक्यता..

▪️ Corona Update
– देशात 4270 नवे रुग्ण, 15 जणांचा मृत्यू
– राज्यात शनिवारी 1357 रूग्णांची नोंद

Advertisement

▪️ पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज, मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व सरी बरसणार, विदर्भात उष्णतेची लाट कायम

▪️ Indurikar Maharaj: ‘बुद्धी पाहूनच शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ठरवा’, इंदुरीकर महाराजांचा सरकारला सल्ला!

Advertisement

▪️ IIFA पुरस्कारात सई ताम्हणकरची बाजी; ‘मीमी’ चित्रपटासाठी सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार

▪️ ‘राम-सेतू’साठी भारतीय रेल्वेची मोठी योजना, समुद्रात 80 किमी प्रति तास वेगाने धावणार ट्रेन.

Advertisement

 

Advertisement