SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 पुणे महानगरपालिकेत 330 जागांसाठी मोठी भरती, अर्ज कसा करायचा? घ्या जाणून..

पुणे महानगरपालिकेत इंटर्न पदाच्या 330 जागांसाठी भरती (PMC Recruitment 2022) सुरू झाली आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इंटर्न भरतीबाबत प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव (Name of Post & Vacancies):

Advertisement

1 ) कायदेशीर इंटर्न – 02
2) अभियांत्रिकी इंटर्न-इलेक्ट्रिकल – 15
3) अभियांत्रिकी इंटर्न-सिव्हिल – 212
4) अभियांत्रिकी इंटर्न-पर्यावरण – 02
5) B.Sc (पर्यावरण) – 01
6) अभियांत्रिकी इंटर्न-इन्स्ट्रुमेंटेशन – 02
7) अभियांत्रिकी इंटर्न-कॉम्प्युटर/IT – 12
8) कंटेन्ट निर्माता – 06
9) इंटर्न हॉर्टीकल्चर – 44
10) इंटर्न B.VSc. AH – 02
11) इंटर्न M.Sc. जीवशास्त्र/प्राणीशास्त्र – 05
12) पदवीधर इंटर्न-B.Com – 23
13) पदवीधर इंटर्न-लघुलेखक – 04

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): संबंधित पदवी

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3Nkn74U

📝 इंटर्नशिप मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://internship.aicte-india.org/fetch_ubl1.php

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी 15 जून 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत.

💰 फी : फी नाही.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.pmc.gov.in/mr या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घेत राहा आणि अपडेटेड राहा.

📍नोकरी ठिकाण: पुणे
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement