वाचकांनो, आज आम्ही तुम्हाला असे काही इंग्रजी शब्द, इंग्रजी क्रियापद आणि मराठी वाक्यांचा इंग्रजीत अर्थ सांगणार आहोत ज्याचा तुम्हाला दैनंदिन इंग्रजी भाषेत वापर करता येईल किंवा काही ठिकाणी इंग्रजी बोलल्याशिवाय पर्यायच नसतो अशा ठिकाणी वापरात येईल. यामुळे तुमचं कम्युनिकेशन नक्कीच सुधारेल, म्हणून जाणून घेऊ..
इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठीत अर्थ:
▪️ Therefore – म्हणुनच,याचकरीता
▪️ Contribute – योगदान देणे
▪️ Allow – परवानगी देणे
▪️ Similarities – साम्यता,सारखेपणा
▪️ Blame – दोष देणे
▪️ Worth – योग्यता, उपयुक्तता
▪️ Emphasize – महत्व देणे
▪️ Context – संदर्भ/प्रसंग/विषय/प्रकरण
▪️ Later – नंतर
▪️ May Be – कदाचित
▪️ Suspecious – संशयास्पद
▪️ Terrible – भयानक, भीतीदायक
▪️ Burden – ओझे
▪️ Curious – उत्सुक/जिज्ञासु
▪️ Critical Condition – चिंताजनक, अत्यंत गंभीर
▪️ Dual – दुहेरी
▪️ Admire – कौतुक तसेच प्रशंसा करणे
▪️ Assure – आश्वासन देणे
▪️ Eliminate – दुर करणे, काढुन टाकणे
▪️ About – च्याविषयी किंवा च्याबद्दल
▪️ Graveyard – स्मशानभुमी
▪️ Necessary – आवश्यकता, गरज
▪️ Interfere – हस्तक्षेप करणे, परवानगी न घेता एखाद्याच्या आयुष्यात मध्येच लुडबुड करणे
▪️ Recent – अलीकडचा, नुकताच घडलेला
▪️ Thirsty – तहानलेला किंवा तहानलेली
▪️ Length – लांबी
▪️ Width – रुंदी
▪️ Measurement – मोजमाप
▪️ Proper – योग्य, उचित, व्यवस्थित, साजेसे
▪️ In fact – खरं तर
मराठी वाक्ये आणि त्यांचे इंग्रजीत भाषांतर:
◆ मला पाहु द्या- Let Me See.
◆ अंदाज लावा- Take A Guess.
◆ चुप राहा, शांत बस – Shut Up.
◆ आम्ही जवळजवळ तिथे आहोत- We Are Almost There.
◆ माझ्यावर विश्वास ठेवा- Belive Me.
◆ उद्या मला कॉल करा- Call Me Tomorrow.
◆ तुम्हाला समजले का?- Do You Understand.
◆ तुला ते पाहिजे आहे का?- Do You Want It.
◆ ते करू नका- Dont Do It.
◆ तुम्ही काम पुर्ण केले का?- Have You Finished The Work?
◆ तो त्याच्या मार्गावर आहे- He Is On His Way.
◆ किती (पैसे) झाले?- How Much.
◆ मी ह्यावर विश्वास ठेवू शकत नाही.- I Cant Belive It.
◆ मी वाट पाहु शकत नाही.- I Cant Wait.
◆ माझ्याकडे वेळ नाही- I Don’t Have Time.
◆ मी कोणालाही ओळखत नाही.- I Don’t Know Anybody.
◆ मला असे वाटत नाही.- I Don’t Think So.
◆ मला ते सापडले- I Found It.
◆ मला आशा आहे- I Hope So.
◆ मला ते माहीत आहे.- I know It.