SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 30 मे 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ IPL 2022: गुजरात टायटन्सने टाटा आयपीएल 2022 ट्रॉफीवर कोरलं आपलं नाव, फायनलमध्ये राजस्थानने दिलेले 131 धावांचे लक्ष्य सहज केले पार

✒️ भारतीय हवामानशास्त्र विभागाने रविवारी मोसमी पावसाचा प्रवेश केला जाहीर, 7 जूनला महाराष्ट्रात करू शकतो प्रवेश

Advertisement

✒️ प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसे वाला यांच्या हत्येने खळबळ, लॉरेन्स टोळीने गायकाच्या हत्येची स्वीकारली जबाबदारी

✒️ किआ मोटर इंडिया 2 जून 2022 ला आपली पहिली इलेक्ट्रिक कार EV6 भारतात करणार लॉंच, 3 लाख रुपयांच्या टोकन रकमेसह बुकिंग करता येणार

Advertisement

✒️ इस्रायलमधील एका कंपनीने वॉटरजेन नावाचे बनवले मशीन, मशीन हवा शोषून पिण्याचे पाणी बनवणार; आता कंपनी ते लवकरच भारतात सादर करणार

✒️ विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांची मन की बात, पक्ष घेईल तो निर्णय मान्य असे जाहीर करत अप्रत्यक्षपणे व्यक्त केली इच्छा

Advertisement

✒️ रिअल माद्रिदला 14 वा किताब, रिअल माद्रिद फुटबाॅल क्लबने चॅम्पियन्स लीगमध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला; फायनलमध्ये 1-0 ने लिव्हरपूलवर मात

✒️ बँक घोटाळ्याच्या घटनांत 4.60 टक्के वाढ, परंतु घोटाळ्याद्वारे काढण्यात येणाऱ्या रकमेचे प्रमाण 67.43 टक्क्यांनी घटले – आरबीआयचा 2019-20 चा वार्षिक अहवाल

Advertisement

✒️ शहीद जवान प्रशांत जाधव यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार; विरपत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम ठेवत जाधव यांना देण्यात आली श्रद्धांजली

✒️ ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर रिलीज: IPL च्या फायनलमध्ये ट्रेलर लॉंच, 11 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे चित्रपट
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement