SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 28 मे 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ लडाखमध्ये 7 जवानांचा बळी, लष्कराची बस 26 जवानांसह 60 फूट खोल श्योक नदीत कोसळली, अनेक
जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक

✒️ IPL: बटलरचे धमाकेदार चौथे शतक, 14 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये राजस्थान; बंगळुरूचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न पुन्हा भंगले, 7 गडी राखून पराभव

Advertisement

✒️ फेसबुक आणणार भन्नाट फिचर! मित्रांमध्ये देखील पोस्ट कोण पाहू शकतात आणि कोण पाहू शकत नाहीत हे निवडता येणार

✒️ अविनाश भोसलेंना 30 तारखेपर्यंत नजरकैदेत ठेवावं, कुटुंबातील एकच व्यक्ती त्यांना भेटू शकतो; सुनावणीदरम्यान CBI कोर्टाचे आदेश

Advertisement

✒️ ड्रोन उद्योगात अदानी समूहाचा प्रवेश, बंगळुरातील ड्रोन उत्पादक कंपनी केली खरेदी; टाईम मॅगझिनच्या 100 प्रभावी व्यक्तींमध्ये गौतम अदानींचा समावेश

✒️ गिरगावात उभारले जाणार ‘मराठी नाट्य विश्व’ नाट्यगृह; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे बोधचिन्हाचे अनावरण

Advertisement

✒️ 21 दिवसांत केरळमध्ये 82, ओडिशात 26 टोमॅटो फ्लू पॉझिटिव्ह, ‌तामिळनाडू-कर्नाटकातही ‘केरळ मॉडेल’

✒️ महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख छातीत दुखू लागल्यामुळे केईएम रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल, रक्तदाब वाढला असल्याची माहिती

Advertisement

✒️ अंगणवाड्या आता अधिक स्मार्ट, आदर्श, बोलक्या आणि दर्जेदार होणार; अंगणवाड्यांच्या विकासासाठी महिला व बालविकास विभागाचा लाइटहाऊस लर्निंगसोबत सामंजस्य करार

✒️ मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 29 मे रोजी मेगाब्लॉक, मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक काम होणार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement