SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): वडिलांच्या कार्यात तुमचे सहकार्य वाखाणण्याजोगे असेल. कामात सहकारी तुमचा हेवा करतील. एखाद्या आनंदी प्रसन्न सहलीला जाण्याची शक्यता आहे. विवाहासाठी काही उत्तम स्थळ येऊ शकतात. गुरुची उपासना करावी. दिवस शुभ आहे. ईश्वरी कृपा राहील. वाहन जपून चालवा.

वृषभ (Taurus): धन तुमच्यासाठी गरजेचे आहे परंतु, धनला घेऊन इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. आईला वेळ द्या. मित्रांच्या मदतीने, व्यवसाय वाढीसाठी अधिक परिश्रम करण्याची अपेक्षा आहे. रखडलेली सरकारी कामं होतील. आरोग्य नीट राहिल. दिवस शुभ आहे.

Advertisement

मिथुन (Gemini) : नवीन संबंध बनतील. सत्संग होईल. मानसिक शांति ठेवा. घरात पाहुणे येण्याची शक्यता. व्यापार व्यवसाय मध्यम राहील. आर्थिक दृष्ट्या उत्तम फळ देणारा आहे काही वार्ता कानी पडेल. चतुर्थ स्थानातील राहू घरा संबंधी काही घडामोडी घडवेल. दिवस मध्यम आहे.

कर्क (Cancer) : पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. त्रासदायक गोष्टींपासून लांब राहावे. निर्णय घेताना काळजी घ्या. संतती सुख मिळेल. मानसिक त्रास संभवतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. जोडीदाराची काळजी घ्या. प्रकृतीकडे जरा लक्ष द्या. शनीची उपासना करावी.

Advertisement

सिंह (Leo) : आराम करण्याचा प्रयत्न करा. आज विविध स्तोत्रातून लाभ मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भावंडांसोबत दिवस मजेत घालवाल. दिवसभराची दगदग, प्रकृतीवर परिणाम करेल. दिवस बरा आहे. पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. प्रमोशनची संधी आहे.

कन्या (Virgo) : मित्रांमध्ये तुमची प्रशंसा केली जाईल. आवडीची खरेदी केली जाईल. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे बनाल. मित्र मंडळ तसेच वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. देवाची कृपा कायम राहील. विद्यार्थी आपल्या करिअरमधील यशाने प्रसन्न होतील. जीवन साथीचे सहकार्य मिळेल.

Advertisement

तुळ (Libra) : ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या. काही महत्वाचे कार्य घडेल. किंवा प्रवास योग येतील. तुमच्या बुद्धी चा वापर करून एखाद्या पेच प्रसंगातून बाहेर याल. तुमचे नाव होईल.

वृश्‍चिक (Scorpio) : कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा. मंगल कार्ये आणि नव्या कार्यासाठी शुभ दिवस आहे. जोडीदार तसेच मुलांकडून खुशखबर मिळेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील.

Advertisement

धनु (Sagittarius) : दिवस शुभ. आज तुमचा दिवस काही महत्त्वाच्या मीटिंग्स, नवीन लोकाना भेटणे, मोठे निर्णय किंवा उशिरा पर्यन्त कामात जाणार आहे. कोणालाही लागेलसं बोलू नका. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस उत्तम. तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. संतती चिंता थोडी कमी होईल.

मकर (Capricorn) : जमवलेले पैसे आजच्या आज खर्च करणे टाळा. वडिलांशी कोणतेही मतभेद होऊ नयेत म्हणून बोलताना मर्यादेचे उल्लंघन करणे टाळा. आज अनावश्यक खर्च वाढू शकतात त्यामुळे बजेट नियोजन करा. उत्तम लाभ होतील. ऑफिस मध्ये खूप काम पडेल. पण त्याचा फायदा होईल.

Advertisement

कुंभ (Aquarious) : कोणावरही विश्वास ठेवू नका. अभ्यासाकडे लक्ष न देता विद्यार्थ्यांनी भटकण्यात बहूमुल्य वेळ वाया घालवू नये. आज आपण आराम करावा असे ग्रह सांगत आहे. चतुर्थ शनि घरा संबंधी आनंदाची बातमी देऊ करील. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल. एखाद्या गोष्टीवरून आपला मूड खराब करून घेऊ

मीन (Pisces) : परदेशातून पैसे मिळू शकतात. आज विचारपूर्वक केलेली गुंतवणूक तुम्हाला भविष्यात लाभ देईल. अतिशय कष्ट करून प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. आर्थिक स्थिती ठीक राहील. दिवस मध्यम आहे. एखाद्याशी दीर्घकाळ चर्चा कराल. विचारपूर्वक केलेली कामे पूर्ण होतील.

Advertisement