SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 27 मे 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ PM Modi Chennai Visit : पंतप्रधान मोदींची तामिळनाडूला मोठी भेट; 31,530 कोटी रूपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

✒️ Share Market Update : अदानी ग्रूपच्या शेअर्समध्ये उसळी, गुंतवणुकदार मालामाल; बंपर रिटर्न

Advertisement

✒️ Cocaine Seized : गुजरातमधील मुंद्रा बंदरावर तब्बल 500 कोटींचे कोकेन जप्त, डीआरआयची कारवाई

✒️ “कोणत्याही चौकशीला तयार, कारवाई सूडबुद्धीने”, ईडीच्या चौकशीनंतर अनिल परबांची प्रतिक्रिया

Advertisement

✒️ पुणे शहर आणि जिल्ह्यात 27 शाळा बोगस असल्याची जिल्हा परिषदेने यादी केली जाहीर, पालकांना पाल्यांचे प्रवेश न घेण्याचे आवाहन

✒️ क्रिप्टोच्या मूल्यांची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांचे झाले अतोनात नुकसान

Advertisement

✒️ केंद्र सरकारचा साखरेच्या खुल्या निर्यातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय; ग्राहकांना दिलासा, कारखानदारांमध्ये अस्वस्थता

✒️ Maharashtra Corona Update : राज्यात मागील 24 तासांत 511 नव्या रुग्णांची नोंद, तर एकाचा मृत्यू

Advertisement

✒️ Crude Oil Price : कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढणार? सौदी अरेबियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे संकेत

✒️ ‘डीएचएफएल’ घोटाळा : पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेे यांना ‘सीबीआय’कडून अटक
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement