SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

राज्यसभेसाठी शिवसेनेचे संजय राऊत व संजय पवार यांचे अर्ज दाखल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित, संभाजीराजे उद्या भूमिका स्पष्ट करणार

Gold Price Today
– सोने – 50,752 रुपये प्रति 10 ग्रॅम
– चांदी – 61,287 रुपये प्रति किलो

Advertisement

पावसाळ्यामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला 31 ऑगस्टपर्यंत ब्रेक, जंजिरा किल्ला बंद,

Asia Cup Hockey : भारतीय संघाचा इंडोनेशियावर 16-0 ने विजय, सुपर 4 मध्ये थेट एन्ट्री

Advertisement

Share Market
– सेन्सेक्स – 54,252.53 (+ 503.27)
– निफ्टी – 16,170.15 (144.35)

Ketaki Chitale : केतकी चितळेचा तुरूंगातील मुक्काम वाढला, ठाणे सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Advertisement

Fine On Twitter: यूजर्सच्या गोपनीयतेचा केला भंग, ट्विटरला 15 कोटी डॉलर्सचा दंड

विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले; 10 जागांसाठी निवडणूक जाहीर, 20 जूनला मतदान

Advertisement

सचिन वाझेची माफीचा साक्षीदार होण्याची तयारी, विशेष सीबीआय कोर्टात अर्ज दाखल

Advertisement