SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 23 मे 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर

🎯 स्प्रेडइट – हेडलाईन्स, 23 मे 2022

🚩 पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच देहूत येणार; संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे होणार लोकार्पण

🏏 IPL -2022 : पंजाबचा हैदराबादवर 5 विकेटने विजय, लिव्हिंगस्टाेनची धमाकेदार खेळी

💰 WEF : राज्याचं शिष्टमंडळ दावोसमध्ये, सरकारला विविध क्षेत्रांत 25,000 कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा

👩🏻‍🔧 Women’s IPL रंगणार आजपासून; ट्रेलब्लेजर्स, व्हेलोलसिटी आणि सुपरनोव्हाज संघांमध्ये लढती

🌏 Earthquake | फिलीपिन्स भूकंपाच्या धक्क्याने हादरले, तीव्रता 6.1 रिश्टर स्केल

🛄 पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरणार – मंत्री सुनील केदार

😷 देशात ओमायक्रॉनच्या BA.4 व्हेरिएंटनंतर आता BA.5 प्रकाराची पुष्टी; तामिळनाडू आणि तेलंगानामध्ये आढळले रुग्ण

🗣️ पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचा जिर्णोद्धार व्हावा; गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचं आवाहन
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा
👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement