SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ राज्यसभा निवडणूक : शिवसेनेच्या निमंत्रण धुडकावून संभाजीराजे कोल्हापूरकडे रवाना, आम्ही अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संजय राऊतांचं स्पष्टीकरण

▪️ Gold Silver Price
– सोने – 51,248 प्रति 10 ग्रॅम
– चांदी – 61,759 रुपये किलो

Advertisement

▪️ कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री टोपेंची महत्वाची माहिती; गर्दी वाढत असली, तरी रुग्ण वाढत नसल्याचा निर्वाळा..

▪️ Share Market
– सेन्सेक्स – 54,288.61 (- 37.78)
– निफ्टी – 16,214.70 (- 51.45)

Advertisement

▪️ शिक्षक मतदार संघातून शिक्षकच उमेदवार असावा, राज्य निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

▪️ Corona update
– राज्यात 208 रुग्ण, 133 रुग्ण कोरोनामुक्त
– देशात 2222 नवे रुग्ण, तर 46 जणांचा मृत्यू

Advertisement

▪️ Asia Cup Hockey : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना अनिर्णीत, अखेरच्या मिनिटांत पाकचा गोल

Advertisement