SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फ्लिपकार्ट बिगबचत सेलचा आज शेवटचा दिवस; मिळतोय 70 ते 80 टक्क्यांपर्यत डिस्काउंट

मुंबई :

फ्लिकार्ट बिग बचत धमाल सेलचा आज शेवटचा दिवस आहे. हा सेल फक्त आज रात्री 12 वाजेपर्यंत सुरू आहे. तेव्हा स्वस्तात मस्त वस्तू विकत घेण्याची संधी वाया घालू नका. पटकन फ्लिकार्टवर जावून मनपसंत वस्तू अगदी माफक दरात खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे.

Advertisement

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये मोबाइल फोन्स, अप्लायन्स आणि ईतर इलेक्ट्रॉनिक्स आयटम्सवर बंपर डील दिली जात आहे. तसेच फ्लिपकार्टकडून होम आणि ग्रोसरी आयटम्सवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही वर चक्क 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स आयटम्सवर 80 टक्के पर्यंत डिस्काउंट आहे.

Flipkart Big Bachat Dhamaal Sale सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर डिस्काउंट दिला जातोय. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेला Poco M4 Pro 4G आपल्याला आज खूपच स्वस्त किंमतीत म्हणजे अवघ्या 12 हजार 999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तसेच या किमतीमध्ये येणाऱ्या Vivo T1 5G वर सुद्धा डिस्काउंट दिला जातोय. जर स्मार्टफोनसाठी 8 हजार बजेट असेल तर आपल्याला पोको सी31 चा पर्याय या सेलमध्ये आहे. या फोनला डिस्काउंट सोबत 7 हजार 499 रुपयात लिस्ट केले आहे.

Advertisement

गेमिंग अॅक्सेसरीजला 80 टक्क्यांर्यंत सूट आहे. याशिवाय आपण सेलमध्ये ईयरबड्सला डिस्काउंटमध्ये खरेदी करू शकतो. कॅमेरा अॅक्सेसरीज या सेलमध्ये 200 रुपये पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. मेमरी कार्ड्सला 299 रुपयाच्या किंमतीत विकले जात असून याशिवाय, अनेक अन्य दुसरे प्रोडक्ट्स सुद्धा आपण खूप कमी किमतीत आज फ्लिपकार्टवर खरेदी करू शकतो.

Advertisement