SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘बीएसएफ’मध्ये बंपर भरती सुरु, दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी…!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. सीमा सुरक्षा बल.. अर्थात ‘बीएसएफ’ (BSF)मध्ये विविध पदांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना (BSF Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांना दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत.

‘बीएसएफ’मध्ये होत असलेल्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा – 281

या पदांसाठी भरती

Advertisement
 • एसआय – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप (SI – Master, Driver, Work Shop)
 • एचसी – मास्टर, इंजिन ड्रायव्हर (HC – Master, Engine Driver)
 • एचसी – वर्क शॉप, क्रू (HC – Work Shop, Crew)

शैक्षणिक पात्रता

एसआय – मास्टर, ड्रायव्हर, वर्क शॉप

Advertisement
 • इच्छूक उमेदवारांनी Diploma/Degree in Mechanical Engineering पर्यंत शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक.
 • उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
 • पगार : 35,400/- – 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
एचसी – मास्टर, इंजिन ड्रायव्हर
 • उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.
 • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
 • अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक.
 • 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना

एचसी – वर्क शॉप, क्रू

 • उमेदवारांनी दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं असावं.
 • मान्यताप्राप्त शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावं.
 • संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
 • अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
 • 25,500/- – 81,100/- रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्रं

Advertisement
 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जून 2022

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://bsf.gov.in/Home 

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement