SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘एसआरपीएफ’मध्ये भरती प्रक्रिया सुरु, बारावी पास उमेदवारांना नोकरीची संधी..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. राज्य राखीव पोलिस दल.. अर्थात ‘एसआरपीएफ’ (SRPF Bharati-2022) मध्ये ‘सशस्र पोलिस शिपाई’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी बारावी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. हे अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे..

‘एसआरपीएफ’मधील भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा : 105

या पदासाठी भरती : सशस्र पोलिस शिपाई (पुरुष)

Advertisement

शैक्षणिक पात्रता – या पदासाठी इच्छुक उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे

वय मर्यादा

Advertisement
  • कमीत कमी – 18 वर्षे
  • जास्तीत जास्त – 25 वर्षे

अर्ज पाठवायचा पत्ता

  1. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13, विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली
  2. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल) गट क्र 4 हिंगणा रोड नागपूर
  3. पोलिस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय

अर्ज करायची शेवटची तारीख – 05 जून 2022

Advertisement

अर्ज फी

  • Open – 450/- रुपये
  • SC/ ST/ OBC/ EWS – 350/- रुपये

नोकरीचं ठिकाण – गडचिरोली

Advertisement

निवड करायची पद्धत – परीक्षा

अधिकृत वेबसाईट :  https://www.mahapolice.gov.in/ व https://maharashtrasrpf.gov.in/ 

Advertisement

मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Advertisement