SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – सकाळच्या महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

🙆🏻‍♂️ Metro AG | भारतातून व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत Metro, अंबानी-दमानी आणि टाटांशी केला संपर्क

👨🏻‍⚖️ कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला दोषी

Advertisement

😨 जम्मू-काश्मीरमधील रामबनमध्ये बांधकाम करताना बोगदा कोसळला, 10 मृतदेह बाहेर काढले.

😷 Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 307 रुग्णांची नोंद तर 240 रुग्ण कोरोनामुक्त

Advertisement

🛄 टाटा स्टीलकडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, वडिलांच्या जागी मुलाला देणार नोकरी

👮🏻 लाल महालातील ‘लावणी’ डान्स केल्याप्रकरणी वैष्णवी पाटीलसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, लाल महालाचे शुद्धीकरण

Advertisement

🙇🏻‍♂️ ब्रिटेनमध्ये कोरोनानंतर ‘मंकीपॉक्स’चा वाढता प्रादुर्भाव; आतापर्यंत 20 रुग्णांची नोंद, केंद्र सरकारचे ICMR ला लक्ष ठेवण्याचे निर्देश

💰 Kon Honaar Crorepati : ‘कोण होणार करोडपती’चं नवं पर्व 6 जूनपासून होणार सुरू.

Advertisement

 

Advertisement