SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्मार्टफोनद्वारे होतेय हॅकिंग; ‘ही’ घ्या काळजी नाहीतर…

लॉकडाऊनच्या दरम्यान आणि त्यानंतरच्या काळात सायबर क्राईममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातही विशेष करून फोनच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जात आहे. अनेक ठिकाणी असे फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.


फोन हॅक होण्यापासून वाचण्यासाठी किंवा कोणत्याही रिस्कमधून वाचण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

ही घाय काळजी :-

1. तुमचा फोन कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी ठेवू नका

2. तुमच्या फोनमध्ये कोणतेही App वापरल्यानंतर ते बंद करा

3. कोणत्याही अनोळखी नेटवर्कशी तुमचा फोन जोडू नका

4. व्हायरस प्रभावित डेटा कधीही दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये पाठवू नका

‘या’ गोष्टी ठेवा लक्षात :-

1. तुमचा स्मार्टफोन डेटा नेहमी बॅकअप करत राहा

2. तुमच्या फोनचा युनिक IMEI नंबर तुमच्याकडे ठेवा.

3.कोणत्याही अनधिकृत अॅक्सेसपासून वाचण्यासाठी तुमच्या फोनमध्ये लॉकस्क्रीनचा वापर करा

4. कोणत्याही मोबाइल किंवा कम्प्यूटरमध्ये डेटा ट्रान्सफर करण्याआधी त्याला अँटी व्हायरसच्या माध्यमातून स्कॅन करा

5. तुमच्या मोबाइलची ऑपरेटिंग सिस्टिम वेळोवेळी अपडेट करा

Advertisement