SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ शिवसेनेकडून चौथ्यांदा राज्यसभेवर जाणार संजय राऊत, संभाजीराजे छत्रपतींनी शिवबंधन बांधून राज्यसभा लढवावी, शिवसेनेकडून ‘ओपन ऑफर’

▪️ Gold Silver Rate
– सोने – 51,730 रुपये प्रति 10 ग्रॅम
– चांदी – 63,010 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ मंत्री नवाब मलिकांचे डी-गँगशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे, न्यायालयाचे निरीक्षण

▪️ अरबी समुद्रात माॅन्सून दाखल, 5 जूनपर्यंत माॅन्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज, पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी नकोच, कृषीमंत्र्यांचं आवाहन

Advertisement

▪️ IPL : MI vs DC : मुंबईनं टॉस जिंकला, दिल्लीविरुद्ध प्रथम गोलंदाजी करणार..

▪️ Box Office : बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया-2’चा बोलबाला; कंगनाचा ‘धाकड’ फ्लॉप.

Advertisement

▪️ Corona update
– देशात 2323 नव्या रुग्णांची नोंद
– राज्यात शुक्रवारी 311 रुग्ण, 270 रुग्ण कोरोनामुक्त

▪️ हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला; बेळगावात भीषण अपघात, 7 ठार, 6 जखमी.

Advertisement