SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी, बहिणाबाई चौधरी विद्यापीठाअंतर्गत नोकर भरती सुरु..!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत (Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University recruitment) सहायक प्राध्यापक पदासाठी नोकर भरती होत आहे.

या नोकर भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.. या नोकर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, एकूण जागा, अर्जाची मुदत व इतर माहिती सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

एकूण जागा- 105

पदाचे नाव : सहायक प्राध्यापक

Advertisement

शैक्षणिक पात्रता

  • 55 टक्के गुणांसह पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य/ बी.ई./बी.टेक.एमसीए
  • पीएच.डी.
  • सेट/नेट व अनुभव असावा

 वेतन –18000 ते 35000 हजार रुपये

Advertisement

अर्ज शुल्क

  • इतर प्रवर्ग – 500 रूपये
  • SC/ST श्रेणी – 250 रूपये

नोकरीचे ठिकाण : जळगाव, नंदुरबार

Advertisement

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता : वित्त व लेखाधिकारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

Advertisement

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 जून 2022

अधिकृत वेबसाईट : http://www.nmu.ac.in/

Advertisement

मूळ जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा 

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement