SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 मेगा भरती: बँकेत 661 जागांसाठी नोकरीची संधी, पगार मिळणार 41 हजार रुपयांपर्यंत..!

भारतीय स्टेट बँकेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकरिता 661 जागांसाठी भरती प्रक्रिया (SBI Recruitment 2022) चालू झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 661 जागा

Advertisement

👉 पद क्र. – पदाचे नाव – सेवानिवृत्तीच्या वेळी ग्रेड/स्केल – पदसंख्या

1) चॅनल मॅनेजर फॅसिलिटेटर – ॲनिटाईम चॅनेल (CMF-AC) 1. SBI/e-ABS चे पुरस्कार कर्मचारी 2. SBI अधिकारी स्केल I, II, III आणि IV, / e-ABS/ इतर PSB – 503 जागा

Advertisement

2) चॅनल मॅनेजर सुपरवायझर – ॲनिटाईम चॅनेल (CMS-AC) SBI अधिकारी स्केल II, III आणि IV, / e-ABS/ इतर PSB – 150 जागा

3) सपोर्ट ऑफिसर- ॲनिटाईम चॅनेल (SO-AC) SBI अधिकारी स्केल II, III and IV/ e-ABS – 08 जागा

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):

▪️ पद क्र.1: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य.

Advertisement

▪️ पद क्र.2: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य.

▪️ पद क्र.3: एटीएम ऑपरेशनमध्ये कामाचा अनुभव असलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3yMSLDN

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2022-23-07/apply

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी 7 जून 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://sbi.co.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 18 मे 2022 रोजी 60 ते 63 वर्षे वय असावे.

💰 पद क्रमांक 1 साठी वेतन 36,000 रुपये असेल.
💰 पद क्रमांक 2 साठी वेतन 41,000 रुपये असेल.
💰 पद क्रमांक 3 साठी वेतन 41,000 रुपये असेल. तरी तुम्ही अधिक जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात संपूर्ण वाचा.

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement