SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ पोलीस भरतीची मोठी बातमी, राज्यात लवकरच सात हजार पदांची भरती प्रक्रिया पार पडणार

▪️ शेतकऱ्यांसाठी खुशखबर, पुढील दोन दिवसांत माॅन्सून अरबी समुद्रात येणार, पुढच्या 4 ते 5 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Advertisement

▪️ Share Market : शेअर बाजारात प्रचंड घसरण. एकाच दिवसात तब्बल 6.36 लाख कोटी रुपये पाण्यात
सेन्सेक्स – 52,792.23 (- 1,416.30)
निफ्टी – 15,809.40 (- 430.90)

▪️ GST Council : जीएसटी परिषदेच्या शिफारसी मान्य करण्यास सरकार बांधिल नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा

Advertisement

▪️ Gold-silver rate
सोने – 50,290 रुपये प्रति तोळा
चांदी – 65,100 रुपये प्रति किलो

▪️ सायरस मिस्त्री यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका, टाटा सन्स अध्यक्षपदासंदर्भातील पुनर्विचार याचिका फेटाळली

Advertisement

▪️ Corona update
राज्यात 316 रुग्ण, 201 कोरोनामुक्त
देशात 2364 रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

▪️ अखेर ठरलं, राज ठाकरेंची पुण्यातील सभा 22 तारखेला होणार! मनसेची जय्यत तयारी.

Advertisement