SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ स्मार्टफोनवर मिळतेय 10 हजार रुपयांची आकर्षक सवलत..

जगात ऑनलाईन काहीही घेतलं की जर जरा स्वस्त मिळतं असं आपल्याला माहीत आहे. ग्राहक कोणतीही वस्तू घ्यायची झाल्यास ऑफर्स बघत असतात. असंच आता Amazon या ई-कॉमर्स साईटवर शक्तिशाली 5G स्मार्टफोन iQOO Z6 5G वर बंपर सवलत आणि रोमांचक ऑफर सुरू आहे. जर तुम्हालाही हा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर संपूर्ण माहिती आणि ऑफर्सबद्दल जाणून घ्या..

तुम्ही iQOO कंपनीचा iQOO Z6 5G स्मार्टफोन Amazon India वर 1500 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह डील ऑफ द डे (Amazon Deal of the Day) च्या माध्यमातून विकत घेऊ शकता. तुम्हाला फक्त एचडीएफसी बँकेच्या कार्डाने पैसे द्यावे लागतील आणि ऑफरचा लाभ घ्या.

Advertisement

iQOO Z6 5G स्मार्टफोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम, 128 GB स्टोरेज आहे. हा iQOO फोन 15 हजार 999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत येतोय. त्यामुळे आजची ही खास ऑफर तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. एक्सचेंज ऑफर मध्ये या जबरदस्त स्मार्टफोनवर 10 हजार 650 रुपयांपर्यंतची आकर्षक सवलत मिळू शकते. मग घरातील तुमचा जुना फोन देऊन तुम्हाला चांगली एक्सचेंज व्हॅल्यू मिळेल. तर iQOO Z6 5G चे टॉप-एंड व्हेरिएंट 17 हजार 999 रुपयांना असून फक्त 7 हजार 349 रुपयांमध्ये ते मिळू शकते.

iQOO Z6 5G चे आकर्षक फीचर्स…

Advertisement

▪️ फोनमध्ये कंपनी 6.58-इंचाचा फुल HD + IPS डिस्प्ले जो 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
▪️ डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी पांडा ग्लास सेकंड जनरेशन दिलीय तर फोन 8 GB RAM 128 GB स्टोरेज मिळतेय.
▪️ फोनमध्ये प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. Android 12 वर आधारित Funtouch OS 12 आहे.
▪️ फोटोग्राफीसाठी 2 मेगापिक्सेल मॅक्रो आणि 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसोबत 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा मिळत आहे.
▪️ कंपनी सेल्फीसाठी 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.
▪️ या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5000mAh ची जम्बो बॅटरी देखील मिळत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement