SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ Ketaki Chitale Arrest : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला अटक, ठाणे पोलिसांची कारवाई. केतकीविरोधात ठाणे, पुणे व बीडमध्ये गुन्हा

▪️ Monsoon 2022 : खुशखबर! 15 मे रोजी मान्सून अंदमानात होणार दाखल, पहिल्या हंगामी पावसाची शक्यता

Advertisement

▪️ Gold Silver Price
– सोने – 50,465 रुपये प्रति 10 ग्रॅम
– चांदी – 59,106 रुपये प्रति किलो

▪️ IPL -2022 : KKR vs SRH : कोलकात्याने नाणेफेक जिंकली, हैदराबादविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय

Advertisement

▪️ त्रिपुरात बिप्लब देब यांच्या राजीनाम्यानंतर मणिक साहा असतील मुख्यमंत्री, भाजप विधिमंडळाचा निर्णय

▪️ Corona update
– राज्यात 248 रुग्ण, 263 कोरोनामुक्त
– देशात गेल्या 24 तासांत 2858 रुग्ण

Advertisement

▪️ Oscars Awards 2023 : 2023 चा ऑस्कर पुरस्कार सोहळा 13 मार्चला होणार

▪️ IPL मधील सट्टेबाजाचे पाकिस्तान कनेक्शन, CBI ने तिघांना केली अटक

Advertisement

▪️ Dharmaveer : ‘धर्मवीर’ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई

▪️ Heatwave in India : भारतात दोन दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज

Advertisement

▪️ तलावावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या पाच महिलांचा बुडून मृत्यू, परभणीतील दुर्देवी घटना

Advertisement