SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अर्ध्या किंमतीतच नव्हे तर 341 रुपये हप्ता भरूनही घरी आणा ‘हा’ जबरदस्त टीव्ही..

एलईडी टीव्ही (LED TV) कमी दरात मिळाला तर कोणाला नको आहे. आजच्या डिजिटल युगात लोक क्वालिटीवर जास्त भर देतात. सध्या आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी एलईडी डिस्प्ले किंवा त्यापेक्षा अधिक चांगल्या क्वालिटीचा डिस्प्ले चांगला असतो असं म्हणतात.

मार्केटमध्ये अनेक स्मार्ट टीव्ही (Smart TV) आहेत, त्यापैकी Samsung, Redmi, Sony, OnePlus सारख्या कंपन्यांचे LED टीव्हीची लोक जास्त मागणी करतात, पण किंमत जास्त असल्याने बरेच ग्राहक पाठ फिरवतात. पण परवडत नसल्याने आपण इतर कंपन्यांकडे वळतो.

Advertisement

जर तुम्ही देखील या लोकांपैकी एक असाल तर आज आम्ही तुम्हाला Amazon वर उपलब्ध असलेल्या अशाच एका HD रेडी एलईडी टीव्हीबद्दल माहिती देत ​​आहोत. तो तुम्हाला 7 हजार 500 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. आज जाणून घेऊ असाच एक स्वस्त पर्याय..

अगदी स्वस्तात मिळतोय टीव्ही?

Advertisement

▪️ eAirtec 81 cms HD रेडी LED TV 32DJ हा 32-इंचाचा टीव्ही आहे. 11 हजार 400 ऐवजी 7 हजार 250 मध्ये उपलब्ध असेल. म्हणजे तब्बल 4 हजार 150 रुपयांपर्यंत सूट दिली जातेय.

▪️ तुम्ही कमीत कमी 341 रुपयांचा EMI भरून देखील तो खरेदी करू शकता. तसेच HDFC Bank Debit Card वापरून दीड वर्षांसाठी 456 रुपये हप्ता भरून देखील तुम्ही खरेदी करू शकता. इतर EMI पर्यायांमध्ये क्रेडीट कार्ड पर्याय पाहून व्याजदर तपासूनच खरेदी करावी.

Advertisement

▪️ समजा आपल्याकडे घरी जुना टीव्ही असेल तर आपण तो जुना टीव्ही देऊन 2 हजार 790 रुपयांपर्यंत सूट आणि 1 वर्षाची वॉरंटी मिळवू शकतो आणि टीव्ही खरेदी करू शकतो.

▪️ या टिव्हीमध्ये 32-इंचाचा डिस्प्ले आहे, ज्याचे पॅनल HD असून पिक्सेल रिझोल्यूशन 1366 x 768 आहे. रिफ्रेश रेट 60Hz आहे.

Advertisement

▪️ तसेच 1 HDMI ports, 2 USB ports, VGA, HDMI, USB, Bluetooth, 20 वॅट साउंड आउटपुट मिळतेय.

▪️ बॉक्समध्ये 1 LED TV , 1 Table Top Stand , 1 Wall Mount Bracket , 1 User Manual , 1 Warranty Card , 1 Remote Control मिळणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement