SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 14 मे 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ IPL: पंजाब किंग्जने आरसीबीचा 54 धावांनी केला पराभव, पंजाबने दिलेल्या 210 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या 20 षटकांत 9 बाद 155 धावा

✒️ देशात 27 मे रोजी म्हणजे वेळेआधी 4 दिवस अगोदर मान्सूनचा प्रवेश होण्याचा अंदाज – हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर; मान्‍सूनसाठी पोषक हवामान तयार

Advertisement

✒️ दिल्लीतील मुंडका मेट्रो स्टेशनजवळील एका 3 मजली इमारतीला भीषण आग; आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू; आतापर्यंत 150 जणांची सुटका

✒️ अहमदनगर येथील वाडिया पार्क स्टेडियममध्ये 27 मे पासून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा; विजेत्याला चांदीच्या गदेसह साडेसोळा लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार

Advertisement

✒️ अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, ज्येष्ठ नेते शरद पवारांविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका; फेसबुक पोस्टनंतर केतकी चितळे ट्रोल

✒️ पनामा पेपर लीक प्रकरणी मध्‍यप्रदेश आणि गोव्यात 4 ठिकाणी मारले छापे; 88.30 लाख रुपये रोकड केली जप्त, यासंबंधीचे काही दस्तऐवजही जप्त

Advertisement

✒️ जगभरात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे घटस्फोट घेण्याचे प्रमाण जास्त, अमेरिकेत 90 टक्के प्रकरणे; राष्ट्रीय कुटुंब-आरोग्य पाहणीनुसार भारतात केवळ 0.3 टक्के महिला घटस्फोटित

✒️ SBI चा चौथ्या तिमाहीतील निकाल: स्टेट बँकेचा निव्वळ नफा 41% वाढून रु. 9113 कोटींवर, SBI च्या बोर्डाने 7.10 रुपये प्रति शेअर लाभांश केला मंजूर

Advertisement

✒️ जळगावात बर्निंग बाईक-कारचा थरार; एका रात्रीत तीन चारचाकीसह सहा दुचाकी माथेफिरूंनी पेटवल्या; आता पोलीस घेत आहेत शोध

✒️ ट्विटरचं खरेदी डील तात्पुरती होल्डवर; स्पॅम आणि फेक अकाउंट्सचे डिटेल्स प्रलंबित असल्यामुळे डील होल्डवर ठेवल्याचं मस्क यांचं ट्विट
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement