SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ महाराष्ट्रानंतर गुजरात! अंतराळातून तीन ठिकाणी रहस्यमयी गोळे पडले; सोशल मीडियावर जोरदार चर्चा.

▪️ Gold Price Today
– सोने – 50,848 रुपये प्रति 10 ग्रॅम
– चांदी – 60,401 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’चा जागतिक विक्रम; भारतीय सांकेतिक भाषेत ‘ओटीटी’वर प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा

▪️ IPL 2022 : पंजाबसाठी ‘करो या मरो’ची लढत, RCB ने टॉस जिंकला

Advertisement

▪️ Share Market
– सेन्सेक्स – 52,793.62 (- 136.69)
– निफ्टी – 15,782.15 (- 25.85)

▪️ NEET-PG परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

Advertisement

▪️ महाराष्ट्रातील महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा सुप्रीम कोर्टात 17 मे रोजी होणार फैसला

▪️ Corona Update
– राज्यात 263 रुग्ण, 240 रुग्ण बरे
– देशात 2841 नवे रुग्ण, 9 मृत्यू

Advertisement