SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 मेगा भरती: फक्त 10वी पास आहात? 2,065 जागांच्या भरतीसाठी लगेच करा अर्ज..

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2065 जागांसाठी मेगा भरती प्रक्रिया (Staff Selection Commision Recruitment 2022) चालू झाली असून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिली आहे. या भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies):

Advertisement

1 ) नर्सिंग ऑफिसर
2) सिनियर रिसर्च असिस्टंट
3) टेक्निकल ऑफिसर
4) सिनियर सायंटिफिक असिस्टंट
5) एग्रीकल्चर असिस्टंट
6) सिनियर टेक्निकल ऑफिसर
7) फार्मासिस्ट
8) लॅब असिस्टंट
9) स्टाफ कार ड्राइव्हर
10) मेडिकल अटेंडंट
11 ) केयर टेकर
12) डाटा प्रोसेसिंग असिस्टंट
13) फोटो आर्टिस्ट
14) फील्ड अटेंडंट
15) रिसर्च असोसिएट
16) टेक्निकल असिस्टंट
17) सर्व्हेअर
18) टेक्निकल ऑपरेटर
19) ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
20) मल्टी टास्किंग स्टाफ (रिक्त पदांविषयी अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.)

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा (See Full Notification) 👉 http://bit.ly/3LagEHK

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://ssc.nic.in/

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 जून 2022 (11:00 PM) पर्यंत अर्ज सादर करावेत.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://ssc.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [एससी/एसटी/: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

💰 फी : General/OBC: ₹100/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ExSM/महिला: फी नाही]

Advertisement

📋 परीक्षा (Computer Based Test): ऑगस्ट 2022

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement