SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ कंपनीचं सिम कार्ड आहे? मग कमवा हजारो रुपये..

भारतातील दिग्गज टेलिकॉम कंपनी Reliance Jio आपल्या युझर्सना JioPOS Lite App द्वारे पैसे कमविण्याची मोठी संधी देतेय. आता तुम्हाला तुमची नोकरी सांभाळूनही करता येईल असं हे काम आहे. चला तर मग JioPOS Lite App कसं तुम्हाला पैसे कमवून देईल, ते जाणून घ्या..

Google Play Store वरून JioPOS Lite डाऊनलोड करा. याद्वारे ग्राहकांना Jio चा पार्टनर बनण्याची आणि प्रीपेड रिचार्ज करण्याची परवानगी मिळेल. आपण जेव्हा कोणत्याही नंबरचे रिचार्ज करू तेव्हा आपल्याला 4.16 टक्के कमिशन मिळेल. समजा आपण 100 रुपयांचा रिचार्ज केला तर आपल्याला 4.166 रुपये कमिशन मिळणार आहे.

Advertisement

तुम्हाला जर हा फायदा मिळवायचा असेल, तर रजिस्ट्रेशन करणंही सोपं असून यासाठी कोणत्याही फिजिकल व्हेरिफिकेशनची देखील गरज नाही. MyJio App किंवा जिओ वेबसाईटद्वारे आपल्याला इतर जिओ नंबरचे रिचार्ज करता येईल. JioPOS Lite App वर Jio पार्टनर म्हणून रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याकडे Jio कनेक्शन पाहिजे. JioPOS Lite App पार्टनर्सचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या जिओ अकाऊंटचे रिचार्ज करता येईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर, हे App तुम्हाला तुमच्या वॉलेटमध्ये पैसे लोड करण्यास सांगेल आणि रिचार्ज केला की त्यातून तेवढी रक्कम वजा होईल.

▪️ तुमच्या Android स्मार्टफोनवर JioPOS Lite App इन्स्टॉल करा.
▪️ आता App उघडून ते वापरण्यासाठी आवश्यक परवानगी देण्यासाठी ‘Allow All’ वर क्लिक करा.
▪️ आता, ‘साइन अप’ वर क्लिक करा. मग ईमेल आणि जिओ मोबाईल नंबर टाका आणि ‘जनरेट OTP’ वर क्लिक करा.
▪️ तुमच्या मोबाईलवर आलेला OTP तिथे टाका आणि ‘Validate OTP’ वर क्लिक करा.
▪️ मग लोकेशन निवडा आणि Done वर क्लिक करा

Advertisement

▪️ त्यानंतर साइन इन प्रक्रिया सुरू करून मोबाईल नंबर टाका.
▪️ आता तुम्हाला जो वाटेल तो कोणताही 4 अंकी MPin टाका आणि सेटअप वर क्लिक करा.
▪️ आता तुम्ही तुमची कमाई, पासबुक, तुमच्या खात्यातील पैसे आणि इतर सर्व डिटेल्स पाहता येतील.
▪️ ‘Load Money’ तुम्हाला तुमच्या खात्यात कोणतीही रक्कम लोड करण्याची परवानगी देते.
▪️ आता तुम्ही रिचार्ज केले तर त्या लोड झालेल्या पैशांमधून रिचार्जची रक्कम कापली जाईल आणि तुम्हाला कमिशन मिळेल.

👉 याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी जिओच्या वेबसाईटला भेट द्या : https://www.jio.com/

Advertisement

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement