SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी जंबो भरती..!!!

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकमध्ये 650 जागांसाठी भरती ( IPPB Recruitment 2022) होणार आहे. या भरतीसंबंधी जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): ग्रामीण डाक सेवक (GDS) – एकूण 650 जागा

Advertisement

📖 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification): (i) पदवीधर (ii) 02 वर्षे GDS अनुभव.

🔔 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा(See Full Notification) 👉 http://bit.ly/3w25noC

Advertisement

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.ippbonline.com/web/ippb/current-openings या वेबसाईटवर जाऊन पहिल्या क्रमांकाच्या जाहिरातीवर म्हणजेच जाहिरात क्र ‘IPPB/HR/CO/REC/2022-23/0′ च्या खाली Click here to apply’ वर क्लिक करा. (तांत्रिक समस्या आल्यास नजीकच्या इंटरनेट कॅफेवर जाऊन तेथे अर्ज भरावा किंवा काही वेळ प्रतीक्षा करावी.)

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 मे 2022 पर्यत अर्ज सादर करावेत.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.ippbonline.com/ या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती घ्या.

👤 वयाची अट (Age Limit): 30 एप्रिल 2022 रोजी 20 ते 30 वर्षे वय असावे.

Advertisement

💰 फी : 700 रुपये.

📋 परीक्षा : परीक्षा जून 2022 मध्ये घेण्यात येईल.

Advertisement

📜 प्रवेशपत्र: अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर 7 ते 10 दिवसांनी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईटवरुन डाऊनलोड करावं लागेल.

💸 पगार – IPPB च्या नियमानुसार..

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement