SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ॲमेझॉनवर आता किराणा देखील मिळणार स्वस्तात! ‘या’ वस्तूंवर मिळणार 50 टक्क्यांपर्यंत सूट..

आजकाल एकामागून एक अशा ऑफर्सची बरसात करत असताना ॲमेझॉनने आता आपल्या ग्राहकांसाठी आणखी ऑफर्स देणारा सेल (Amazon Summer Sale) आणला आहे. महत्वाचं म्हणजे सध्याच्या महागाईमुळे यामध्ये किराणा मालावर जास्त सूट दिली जात आहे. सर्वच वस्तूंचे रेट वाढले असताना तुम्ही जर अशी ऑनलाईन खरेदी केली तर संबंधित ई-कॉमर्स कंपनी आकर्षक ऑफर्स, सूट, कॅशबॅक, कूपन्स देत असते. याचा फायदा घेऊन तुम्ही बरेच पैसे वाचवू शकतात. म्हणून ही एक फायद्याची गोष्ट ठरते.

ॲमेझॉनच्या सध्या चालू असणाऱ्या या सेलमध्ये या उन्हाळ्यात तुमच्यासाठी 10 मे पर्यंत ‘सुपर व्हॅल्यू डेज’ सोबतच तुम्हाला जर किराणा माल खरेदी करायचा असेल तर मोठी बचत होऊ शकते. किराणा, घरगुती जीवनावश्यक वस्तू, पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, पर्सनल केयर आणि बेबी आणि पेट केयर उत्पादनांवर 50% पर्यंत सूट मिळवा. किराणा डिल्स 1 रूपयांपासून सुरू होतात आणि प्राइम सदस्यांसाठी विनामूल्य डिलिव्हरीचाही पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही 10 मे 2022 पर्यंत ईएमआय वर खरेदी करण्यासाठी ICICI Bank, Kotak, आणि RBL Bank यांच्या क्रेडिट/डेबिट कार्ड्स वापरावर अतिरीक्त 10%बचत सुद्धा करू शकतात.

Advertisement

👉 खालील वस्तूंवर ऑफर्स, सूट..

▪️ ॲमेझॉनवर दावत सुपर बासमती 5 किग्रॅ अंदाजे रूपये 575 ला उपलब्ध आहे. मध्यम किंमतीच्या क्षेत्रात दावत रोजाना सुपर हा सर्वात बारीक तांदूळ, दररोजच्या वापरासाठी योग्य, उत्तम चव आणि भाताचा उत्तम दर्जा.
▪️ आशीर्वाद स्पाईस कॉम्बो पॅक ज्यामध्ये तीखट, हळद, आणि धने चा समावेश आहे. हा पॅक 148 रूपयांना उपलब्ध आहे.
▪️ कॅडबरी ओरियो ओरिजिनल चॉकलेटी सँडविच बिस्कीट फॅमिली पॅक, 300 ग्रॅम पॅक अंदाजे 60 रूपयांना मिळवा.
▪️ फॉर्च्युन राईस ब्रान हेल्थ ऑईल, कूकिंग ऑईल हे 1150 रूपयांच्या जवळपास मिळू शकते.
▪️ टाटा टी प्रीमियम वेबसाईटवर अंदाजे 528 रूपयांना उपलब्ध आहे.

Advertisement

👉 घरगुती वस्तू

▪️ एरियल मॅटिक लिक्वीड डिटर्जंट टॉप लोड 2 लीटर- Amazon.in वर तो अंदाडे 422 रूपयांना उपलब्ध आहे.
▪️ सॅनी फ्रेश अल्ट्राशाईन टॉयलेट क्लिनर अंदाजे 144 रूपयांना उपलब्ध आहे.
▪️ डाबर मेस्वाक टूथपेस्ट अंदाजे 152 रूपयांना मिळवा.
▪️ निविया बॉडी लोशन आणि व्हिटॅमीन ई सह नरिशींग बॉडी मिल्क लोशन अंदाजे 301 रूपयांना मिळवा.
▪️ डाबर वाटिका आयुर्वेदिक शाम्पू – हा शाम्पू 267 रूपयांना उपलब्ध आहे. यांसह इतर अनेक वस्तूंवर ऑफर्स चालू आहेत. ॲमेझॉनवर आपण एकदा किंमत आणि ऑफर नक्की जाणून घ्या, स्टॉक उपलब्ध आहे की नाही बघा व मगच खरेदी करा.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement