SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

बँकांना मे महिन्यात तब्बल ‘एवढ्या’ सुट्ट्या, कोणत्या दिवशी बॅंका बंद? रिझर्व्ह बँकेने भली-मोठी यादी केली जाहीर..

बँकांना सुट्ट्या असल्यास प्रत्येक महिन्यामध्ये RBI बँक सुट्ट्यांची यादी जाहीर करत असते. जर तुमची बँकांमध्ये काही कामे असतील तर ती तुम्हाला लवकर उरकून घ्यावी लागणार आहेत. जर यादरम्यान तुम्हाला पैशांची गरज भासली तर ती बँकांना असलेल्या सुट्ट्यांमुळे (Bank Holidays) पूर्ण होणार नाही. कदाचित ATM मध्येदेखील पैशांची कमतरता भासू शकते.

सुट्ट्यांच्या तारखा लक्षात घेऊनच बँकेतील कामे आधीच करून घ्यावीत. संपूर्ण मे महिन्यात प्रत्येक राज्यात किती सुट्ट्या आहेत हे आरबीआयने जाहीर केलेलं आहे. या यादीनुसार आपण पाहिलंत तर महाराष्ट्रात मे महिन्यात नऊ दिवस सुट्ट्या असणार आहेत. प्रत्येक राज्यात सण आणि उत्सवांनुसार, विशेष दिवसानुसार बँका बंद राहतात.

Advertisement

बँकांच्या सुट्ट्यांची यादी

▪️ 1 मे : महाराष्ट्र दिन, कामगार दिवस व रविवार असल्यामुळे मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बॅंकेला सुट्टी.

Advertisement

▪️ 3 मे : रमजान ईद असल्याने बॅंका बंद राहील.

▪️ 8 मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असणार.

Advertisement

▪️ 14 मे : शनिवार साप्ताहिक सुट्टी.

▪️ 15 मे : रविवार साप्ताहिक सुट्टी.

Advertisement

▪️ 16 मे : बुद्ध पौर्णिमा असल्याने या दिवशी बॅंकेला सुट्टी असणार आहे.

▪️ 22 मे : रविवार असल्याने यादिवशी बॅंकेला साप्ताहिक सुट्टी असेल.

Advertisement

▪️ 28 मे : शनिवार साप्ताहिक सुट्टी.

▪️ 29 मे : रविवार साप्ताहिक सुट्टी.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement