SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: ग्रॅज्युएट असणाऱ्यांना बँक देणार नोकरी, ‘या’ बँकेत मोठी भरती, घरबसल्या करा अर्ज..

पंजाब नॅशनल बँकेत 145 जागांसाठी भरतीची (PNB Recruitment 2022 for 145 Manager & Senior Manager Posts) प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेच्या या बंपर भरतीबाबत जाहिरात नुकतीच ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. उमेदवारांनी खालील पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव, ग्रेड आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 145 जागा

Advertisement

1) मॅनेजर (रिस्क) – MMGS-II – 40 जागा
2) मॅनेजर (क्रेडिट) – MMGS-II – 100 जागा
3) सिनियर मॅनेजर (ट्रेझरी) – MMGS-III – 05 जागा

📖 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

1) मॅनेजर (रिस्क) : (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव

2) मॅनेजर (क्रेडिट) : (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 01 वर्ष अनुभव

Advertisement

3) सिनियर मॅनेजर (ट्रेझरी): (i) CA/CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MBA/PGDM (फायनान्स) किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/39347Zj

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): जनरल/ओबीसी: ₹850/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी: ₹100/-]

📝 22 एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.pnbindia.in/Recruitments.aspx

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मे 2022 आहे.

📋 परीक्षा (ऑनलाईन): 12 जून 2022

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.pnbindia.in/ वर अधिक माहीती घ्या.

👤 वयाची अट (Age Limit): 01 जानेवारी 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

👉 पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
👉 पद क्र.2: 25 ते 35 वर्षे
👉 पद क्र.3: 25 ते 37 वर्षे

💰 वेतन : नियमानुसार
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement