SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 जॉब अपडेट: बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी मेगा भरती, ‘असा’ करा ऑनलाईन अर्ज..

बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी भरतीची (Bank of India Recruitment 2022) प्रक्रिया सुरू झाली आहे. बँकेच्या या बंपर भरतीबाबत जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 696 जागा

Advertisement

1) ऑफिसर (Regular) – 594
2) ऑफिसर (Contractual) – 102

📖 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

1) ऑफिसर (Regular): अर्थशास्त्र/सांख्यिकी /एप्लाईड सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA/ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स)/CA /ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA/ICWA/CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/IT/E&C किंवा MCA/M.Sc (IT) + 02 वर्षे अनुभव.

2) ऑफिसर (Contractual): (i) B.E./ B.Tech./ MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव

Advertisement

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/3vuYGtT

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): खुला/ओबीसी – 850 रुपये आणि एससी, एसटी, पीडब्ल्यूडी – 175 रुपये.

Advertisement

📝 26 एप्रिल 2022 पासून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://bankofindia.co.in/Career

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे.

Advertisement

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://bankofindia.co.in/ वर अधिक माहीती घ्या.

👤 वयाची अट (Age Limit): 01 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Advertisement

▪️ पद क्र.1: 30/35/38 वर्षांपर्यंत.
▪️ पद क्र. 2: 28/35/37 वर्षांपर्यंत.

💰 वेतन : नियमानुसार (संपूर्ण जाहिरात पाहा)

Advertisement

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement