SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट -सकाळच्या महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर..!

▪️ दिल्लीत मोठा राडा! हनुमान जयंतीच्या शोभायात्रेवर दगडफेक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडून शांततेचं आवाहन.

▪️ चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात? कोल्हापुरातील पराभव भाजपच्या जिव्हारी

Advertisement

▪️ मद्यधुंद अवस्थेत गुरुद्वारात प्रवेश केल्याची तक्रार; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल

▪️ पेट्रोल-डिझेलची विक्री घटली; कंपन्यांना इंधन दरवाढीचा मोठा फटका, एलपीजी मागणीतही घट

Advertisement

▪️ हवाई प्रवास होऊ शकतो महाग, ATFची किंमत पोहोचली विक्रमी पातळीवर

▪️ Corona Cases in Maharashtra : महाराष्ट्रात 626 कोरोना केसेस, शनिवारी सापडले 98 रुग्ण.

Advertisement

▪️ Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक, लहान मुले, महिलांसह 30 जणांचा मृत्यू.

▪️ CBI ला धक्का! कोर्टाने याचिका फेटाळली; अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.

Advertisement

▪️ तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ

▪️ इम्रान खान यांना ‘आयएसआय’ चीफने कानाखाली मारल्याचा अहवालात दावा..

Advertisement

 

Advertisement