SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आता घरबसल्या घ्या थिएटरची मजा; अवघ्या 9999 मध्ये मिळतोय ‘या’ कंपनीचा 50 इंच स्मार्ट टीव्ही

मुंबई :

तुम्हाला जर मोठ्या स्क्रीनवर क्रिकेट सामना किंवा सिनेमा पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही मित्र- कुटुंबियांसोबत घरीच त्याचा अनुभव घेऊ शकता. सिनेमा बघताना तर अगदी थिएटरसारखी मजा येईल. यंदाचे IPL सिझन मित्रांसोबत मोठ्या स्क्रीनवर पाहण्याच्या विचार करत असाल तर हा जबरदस्त स्मार्ट टीव्ही तुमच्या कामी येईल. विशेष म्हणजे हा स्मार्ट टीव्ही डिव्हाइस अनेक फीचर्सने परिपूर्ण आहेत. अजून एक भारी गोष्ट म्हणजे अगदीच कमी किमतीत हे टीव्ही मिळत आहेत.

Advertisement

तुम्ही देखील नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल व बजेट कमी असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही 50 इंच टीव्हीला खूप कमी किंमतीत EMI वर घरी आणू शकता. Thomson च्या शानदार Ultra HD (4K) LED Smart Android ला खूपच कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तुम्ही दरमहिना 971 रुपये देवून EMI वर टीव्हीला खरेदी करू शकता. तसेच, एक्सचेंज ऑफरसह 9,999 रुपयात टीव्ही तुमचा होईल.

अशी आहे ऑफर :-

Advertisement

40,999 रुपये मुल किंमत असलेला Thomson OATHPRO Series 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV 31 टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त 27,999 रुपये किंमतीत खरेदी करू शकता. यावर तुम्हाला 18 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास हा टीव्ही फक्त 9,999 रुपयात तुमचा होईल.

Advertisement