मान, सन्मान नि प्रतिष्ठेची नोकरी म्हणजे अर्थातच शिक्षकाची नोकरी.. अहमदनगरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये (Army Public School) विविध पदांसाठी नोकर भरती होत आहे. त्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन, अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या नोकर भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
या पदांसाठी भरती व शैक्षणिक पात्रता
- प्रशिक्षित पदवीधर शिक्षक – ‘सीबीएसई’ नियमांनुसार पदवी व बी.एड
- प्राथमिक शिक्षक – प्राथमिक शिक्षणात डिप्लोमा (डी. एड)
- सहाय्यक ग्रंथपाल – बी.लायब्रेरी सायन्स/ पदवीधरसह ग्रंथालय विज्ञानमध्ये डिप्लोमा
- बायो लॅब अटेंडंट – बारावी परीक्षा उत्तीर्ण
- इलेक्ट्रिशियन
- सुतार
- प्लंबर
अर्ज शुल्क – 100/- रुपये
वेतन – नियमानुसार
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्जाचा पत्ता – प्रिन्सिपल, आर्मी पब्लिक स्कूल, अहमदनगर, C/o. एसी सेंटर अॅंड स्कूल, अहमदनगर – 414002.
इमेल आयडी – [email protected]
अधिकृत वेबसाईट – www.apsahmednagar.com
अधिकृत माहितीसाठी मूळ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा