SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

भारतीय लष्करात दहावी पास तरुणांना नोकरीची संधी, विविध पदांसाठी बंपर नोकर भरती सुरु..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय सेना बिहार रेजिमेंटल सेंटर इथे काही जागांसाठी भरती होत असून, त्यासाठीची अधिसूचना (Army Bihar Regimental Centre Group C Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांना त्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. या नोकरभरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

‘या’ पदांसाठी भरती

 • स्वयंपाकी (Cook)
 • वॉशरमन (Washerman)
 • न्हावी (Barber)
 • सफाईवाला (Safaiwala)
 • सुतार (Carpenter)

सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता व अनुभव

Advertisement
 • इच्छूक उमेदवारांचे दहावीपर्यंत शिक्षण
 • संबंधित पदांमध्ये आयटीआय (ITI) झालेलं असावं
 • मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असावं
 • संबंधित पदाचा किमान अनुभव,
 • पदभरतीच्या सर्व अटी – शर्थी पूर्ण करणं आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी-बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 मे 2022

Advertisement

अर्ज पाठवण्याचा पत्ता – बिहार रेजिमेंटल सेंटर, दानापुर कैंट, पटना बिहार. 801503

ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://indianarmy.nic.in/ या लिंकवर क्लिक करा

Advertisement

सविस्तर माहितीसाठी इथे क्लिक करा

💰आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement