SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 16 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ कोलकात्यानं दिलेलं 176 धावांचं आव्हानं हैदराबादने 7 विकेट आणि 13 चेंडू राखून केलं पार, राहुल त्रिपाठी आणि एडन मार्करम यांचे वादळी अर्धशतक

✒️ राज्यातील एसटीची सेवा पूर्ववत होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार, अद्याप 53,973 चालक-वाहकांपैकी 34 हजार कर्मचारी कर्तव्यावर नाही रुजू

Advertisement

✒️ ‘द कश्मिर फाईल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा, आगामी चित्रपट ‘दिल्ली फाइल्स’ वर काम सुरू

✒️ माटुंगा स्टेशनजवळ अपघात, दादर-पूद्दुचेरी एक्सप्रेसचे शेवटचे तीन डबे घसरले; कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती

Advertisement

✒️ किरीट सोमय्या यांनी कुटुंबाच्या संस्थेच्या माध्यमातून 100 कोटी रुपयांचा केला शौचालय घोटाळा; शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आरोप

✒️ हॉकी: प्रो हॉकी लीगमध्ये भारताची 3-1 ने जर्मनीवर मात, भारताने घरच्या मैदानावरील दोन्ही सामन्यांत जर्मनीला चारली धूळ, भारताच्या नावे 27 गुणांची नोंद

Advertisement

✒️ कान्स फिल्म फेस्टिव्हल 17 ते 28 मे दरम्यान होणार, यंदाच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताच्या ‘ऑल दॅट ब्रीथ्स’ या माहितीपटाचे विशेष स्क्रीनिंग होणार

✒️ मुंबई पोलिसांच्या ताब्यात लवकरच 768 नव्या गाडय़ा दाखल होणार, गस्तीसाठी या वाहनांचा वापर करण्यात येणार

Advertisement

✒️ रशिया vs युक्रेन:मॉस्कोवा नष्ट होताच रशियाचा यू टर्न; कीव्हवर हल्ले, अमेरिकेलाही धमकी, रशियाच्या युद्धनौकेत अण्वस्त्रे होती असा अंदाज

✒️ आंध्रप्रदेशातील पेद्दापुरम येथील जॉन बाबू या मुर्तीकाराने साकारली 105 फूट उंच हनुमानाची मूर्ती, तब्बल 210 दिवसांचे अथक प्रयत्न
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement