SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आयपीएलमध्ये पॉईंट्स टेबलमध्ये ‘हा’ संघ टॉपवर; ऑरेंज, पर्पल कॅप कोणाकडे, जाणून घ्या..

गुजरात टायटन्सच्या कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) केलेल्या तुफान 87 धावांच्या खेळीने काल राजस्थान रॉयल्सचा 37 धावांनी पराभव झाला. गुजरातकडून अखेरच्या काही शतकांत लॉकी फर्ग्यूसन व यश दयाल यांनी 3-3 विकेट्स घेत सुरेख गोलंदाजी करत राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) डाव 155 धावांवर रोखला. या जोरदार विजयासह गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) IPL 2022 Points Table वर सर्वाधिक विजय मिळवून टॉपवर चढाई केली आहे. पॉईंट्स टेबलवर गुजरात एक नबरवर तर कोलकाता दुसऱ्या नंबरवर आहे.

राजस्थानच्या खेळाडूंकडे ऑरेंज आणि पर्पल कॅपचा कब्जा आहे. जॉस बटलरनं 5 सामन्यात 272 धावा करत ऑरेंज कॅप आपल्याकडे राखली आहे तर युजवेंद्र चहलनं 12 विकेट्स घेत पर्पल कॅपवर आपलं नाव कोरलं आहे.

Advertisement

एक नजर TATA IPL 2022 पॉईंट्स टेबलवर..

👉 नंबर-टीम-सामने-विजय-पराभव-नेट रन रेट-पॉईंट्स

Advertisement

1) GT – 5 – 4 – 1 – 0.450 – 8
2) KKR – 5 – 3 – 2 – 0.446 – 6
3) RR – 5 – 3 – 2 – 0.389 – 6
4) PBKS – 5 – 3 – 2 – 0.239 – 6
5) LSG – 5 – 3 – 2 – 0.174 – 6
6) RCB – 5 – 3 – 2 – 0.006 – 6
7) DC – 4 – 2 – 2 – 0.476 – 4
8) SRH – 4 – 2 – 2 – 0.501 – 4
9) CSK – 5 – 1- 4 – 0.745 – 2
10) MI – 5 – 0 – 5 – 1.072 – 0

👉 ऑरेंज कॅपवर बटलरचा कब्जा

Advertisement

1) जॉस बटलर – 5 सामने – 272 धावा
2) हार्दिक पांड्या – 5 सामने – 228 धावा
3) शिवम दुबे – 5 सामने – 207 धावा

👉 पर्पल कॅपवर चहलचा कब्जा

Advertisement

1) युजवेंद्र चहल – 5 सामने – 12 विकेट
2) उमेश यादव – 5 सामने – 10 विकेट
3) कुलदीप यादव – 4 सामने – 10 विकेट
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement