SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ ‘ज्यांचा अपेक्षाभंग झाला, ते चुकीच्या मार्गाने राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत..’ शरद पवारांचा भाजपला टोला.

▪️ Gold Silver Price
सोने – 54060 रुपये प्रति तोळा
चांदी – 70000 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ गुणरत्न सदावर्तेंना 4 दिवसांची पोलीस कोठडी, सातारा जिल्हा न्यायालयाचा निर्णय, पुणे पोलिसही सदावर्तेंना अटक करण्याची शक्यता.

▪️ South Africa : दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनमध्ये मुसळधार पाऊस, पुरामुळे 306 हून अधिक लोकांचा मृत्यू

Advertisement

▪️ Corona update
राज्यात 69 कोरोना रुग्ण, 132 कोरोनामुक्त
देशात 949 रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू

▪️ ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! बँकेने FD वरील व्याजदर वाढवले

Advertisement

▪️ GST Slab Restructure: जीएसटीमध्ये स्लॅब घटणार, पण दर वाढणार! मोदी सरकार करतेय उत्पन्नाची मोठी तयारी

▪️ Russia, Ukraine war : जगातील 186 देशात महागाईचा भडका उडणार; युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा गंभीर इशारा.

Advertisement