SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
– अमरावतीत 131 किलोचा केक कापून महामानवाला अभिवादन!
– सोलापुरात एक रुपया प्रति लिटरप्रमाणे पेट्रोल वाटप

▪️ Gold – Silver price
सोने – 53840 रुपये प्रति तोळा
चांदी – 67,800 रुपये प्रति किलो

Advertisement

▪️ Honda City e:HEV Hybrid: होंडा सिटी हायब्रिड कार भारतात सादर; 26.5kmpl मिळेल मायलेज, बुकिंग सुरू

▪️ मनसेच्या अल्टिमेटमवर दिलीप वळसे-पाटलांचा थेट इशारा; म्हणाले, “पोलीस तयार आहेत..”

Advertisement

▪️ यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर.

▪️ Corona update
देशात 1007 नवे रुग्ण, 818 कोरोनामुक्त
राज्यात बुधवारी 124 रुग्ण, 113 कोरोनामुक्त

Advertisement

▪️ ‘सिल्वर ओक’ आंदोलन प्रकरण : नागपुरातून अटक केलेल्या संदीप गोडबोलेला 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी.

▪️ IPL 2022 : पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल, खेळाडूंसोबत फोटो काढण्याचा मोह महागात, दारुच्या नशेत बायो बबलचा भंग

Advertisement

▪️ Ranbir- Alia Wedding: लग्नबंधनात अडकले आलिया-रणबीर; दिग्गजांनी लावली हजेरी.

▪️ सिमेंट उद्योग हादरला! ACC, अंबुजा कंपन्या विक्रीला; जगातील सर्वात मोठी कंपनी भारत सोडण्याच्या तयारीत

Advertisement