SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: भारतीय मानक ब्यूरोमध्ये 337 जागांसाठी भरती सुरु, 19 हजार 900 रुपयांपासून मिळणार पगार..

भारतीय मानक ब्यूरोमध्ये 337 जागांसाठी भरती (BIS Recruitment 2022) प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीबाबत जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी 19 एप्रिल 2022 पासून ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 337 जागा

Advertisement

1. संचालक (कायदेशीर) – 01 जागा
2. सहाय्यक संचालक (हिंदी) – 01 जागा
3. सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त) – 01 जागा
4. सहाय्यक संचालक (विपणन) – 01 जागा
5. वैयक्तिक सहाय्यक – 28 जागा
6. सहाय्यक विभाग अधिकारी – 47 जागा
7. सहाय्यक (संगणक-सहाय्यित डिझाइन) – 2 जागा
8. लघुलेखक – 22 जागा
9. वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 100 जागा
10. कनिष्ठ सचिवालय सहाय्यक – 61 जागा
11. तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) – 47 जागा
12. वरिष्ठ तंत्रज्ञ – 25 जागा

📖 शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी/डिप्लोमा केलेला असावा.

Advertisement

▪️ पद क्रमांक 1 : उमेदवाराने हिंदी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असावे.
▪️ पद क्रमांक 2 : उमेदवाराने LLB/ CA चा पाठपुरावा केलेला असावा.
▪️ पद क्रमांक 3 : सामाजिक कार्यात पीजी/एमबीए.
▪️ पद क्रमांक 4 : पदवीधर
▪️ पद क्रमांक 5 : पदवीधर
▪️ पद क्रमांक 6 : पदवीधर
▪️ पद क्रमांक 7 : पदवीधर
▪️ पद क्रमांक 8 : पदवीधर
▪️ पद क्रमांक 9 : पदवीधर
▪️ पद क्रमांक 10 : पदवीधर
▪️ पद क्रमांक 11 : उमेदवाराने संबंधित क्षेत्रात पदवी/डिप्लोमा केलेला असावा.
▪️ पद क्रमांक 12 : ITI

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/37RH03v

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): Gen/ OBC/ EWS – 500/- (SC/ST/ PwD – 150/)

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉https://www.bis.gov.in/index.php/career-opportunities/

Advertisement

📅 19 एप्रिलपासून ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2022 आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://bis.gov.in वर अधिक माहीती घ्या.

Advertisement

👨🏻‍💼 निवड करण्याची पद्धत – ऑनलाईन परीक्षा, मुलाखत, टायपिंग चाचणी.

👤 वयाची अट (Age Limit): 30 to 35 वर्षापर्यंत.

Advertisement

💰 वेतन – 19900/- ते 2,09,000/- पर्यंत.

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement