SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 14 एप्रिल 2022 : सकाळच्या टॉप घडामोडी वाचा आता एका क्लिकवर..

✒️ ‘केजीएफ 2’चे ‘सुलतान’ गाणे झाले रिलीज; चित्रपट आज 14 एप्रिल 2022 ला देशभरात कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज होणार

✒️ IPL: पंजाबचा मुंबईवर दणदणीत विजय, मुंबई इंडियन्सला दिले होते 199 धावांचे लक्ष्य; मुंबईची 186 धावापर्यंत मजल मारत सलग पाचवा पराभव

Advertisement

✒️ राज्यातील अनेक भागांत अघोषित भारनियमन, राज्यातील 24,200 पैकी 1300 फीडरवर सध्या अडीच ते तीन तासांचे भारनियमन सुरू

✒️ कोरोना विषाणूविरूद्धची भारतीय लस ही फायझर व मॉडर्नासारख्या परदेशी लसींपेक्षा चांगली; सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांचा दावा

Advertisement

✒️ लातूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात, आंबेडकरांच्या 70 फुटी ‘स्‍टॅच्‍यू ऑफ नॉलेज’ पुतळ्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

✒️ आलिया भट्ट-रणबीर कपूर आर.के. हाऊसमध्ये आज लग्नबंधनात अडकणार, आलिया आणि रणबीरच्या प्री-वेडिंग फंक्शन्सला सुरुवात

Advertisement

✒️ एनसीबीने हलगर्जीपणा व गैरव्यवहाराचं कारण देत दोन अधिकाऱ्यांना केलं निलंबित, आर्यन खान संबंधित ड्रग्ज प्रकरणातल्या कारवाईमध्ये होते सहभागी

✒️ आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरण: जामीन मंजूर होताच सोमय्या म्हणाले, राऊतांकडे माझ्याविरोधात पुरावे नाहीत, राजकीय सूडबुद्धीने कारवाई

Advertisement

✒️ देशातील उष्णतेची पहिली लाट ओसरतेय, महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये 2-3 अंशांनी तापमानात घट, कर्नाटकमध्ये पाऊस, केरळमध्ये ऑरेंज अलर्ट

✒️ चेन्नई सुपरकिंग्ज भारतातील सर्वात मोठी स्पोर्ट्स फ्रँचायझी, तिचे 4.09 कोटी सक्रिय चाहते – ऑरमॅक्स मीडियाचा अहवाल
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement