SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई.. इतर महत्वाच्या बातम्या वाचा..

▪️ मनी लॉन्ड्रिंगप्रकरण : मंत्री नवाब मलिक यांच्या 8 ठिकाणची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई.

▪️ Share Market : देशातील शेअर बाजार उद्यापासून 4 दिवस बंद राहणार

Advertisement
  • सेन्सेक्स – 58,338.93 (- 237.44)
  • निफ्टी – 17,475.65 (- 54.65)

▪️ शिवसेनेसोबत मैत्रीसाठी तयार, राजकीय आघाडीच्या प्रस्तावावर सेनेनं निर्णय घ्यावा.. प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन..

▪️ IPL २०२२, MI vs PBKS : रोहितने टॉस जिंकला, मुंबईचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पंजाबच्या पाॅवर प्लेमध्ये 65 धावा.

Advertisement

▪️ वकिल गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 17 एप्रिलपर्यंत सातारा पोलिसांना ताबा घेण्याची परवानगी

▪️ Gold Price Today

Advertisement
  • सोने – 52, 913 रुपये प्रति तोळा
  • चांदी – 68,952 रुपये प्रति किलो

▪️ ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ, कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय

▪️ महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प 1 मे पासून राज्यात सुरु होणार – गृह राज्यमंत्री देसाई

Advertisement

▪️ Corona Update

  • देशात 1088 रुग्ण, 26 जणांचा मृत्यू
  • राज्यात 124 रुग्ण, 113 कोरोनामुक्त

राज ठाकरेंच्या टीकेवर शरद पवारांचा निशाणा, म्हणाले, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका..

Advertisement

सीएनजी पाच रुपयांनी तर पाईपद्वारे पुरवठा केला जाणारा स्वयंपाकाचा गॅस PNG साडेचार रुपयांनी महागला

सोनम कपूरच्या घरी झालेल्या चोरीचा उलगडा, सोनमच्या सासूची देखभाल करणाऱ्या परिचारिकेसह पतीला अटक.

Advertisement