SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 नोकरी: तब्बल 56 हजार रुपये पगाराची नोकरी, 225 जागांच्या मोठ्या भरतीसाठी ‘असा’ करा अर्ज..

देशातील न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. या कंपनीमध्ये 225 जागांसाठी भरती (NPCIL Recruitment 2022) प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीबाबत सविस्तर तपशील असलेली जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध झाली आहे. पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी आजपासून अर्ज करावयाचे आहेत.

🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 225 जागा

Advertisement

1) मेकॅनिकल – 87
2) केमिकल – 49
3) इलेक्ट्रिकल – 31
4) इलेक्ट्रॉनिक्स – 13
5) इंस्ट्रुमेंटेशन – 12
6) सिव्हिल – 33

📖 शैक्षणिक पात्रता:

Advertisement

(i) 60% गुणांसह संबंधित शाखेत/विषयात BE/B.Tech/B.Sc (Engg.)/M.Tech (ii) GATE 2020/2021/2022

🔔 संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/3uAw2rL

Advertisement

💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PwBD/DODPKIA/महिला: फी नाही]

📝 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 https://www.npcilcareers.co.in/ETHQ2022/candidate/Default.aspx

Advertisement

📅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 (5 PM पर्यंत) आहे.

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): https://www.npcil.nic.in/Content/Hindi/index.aspx वर अधिक माहीती घ्या.

Advertisement

👤 वयाची अट (Age Limit): 28 एप्रिल 2022 रोजी 26 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement