SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ब्रेकिंग : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरावर अतिरेकी हल्ला, अनेकांचा मृत्यू, इतर महत्वाच्या बातम्या वाचा..

▪️ ब्रेकिंग : अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरावर अतिरेकी हल्ला

अतिरेक्यांचा Brooklyn या मेट्रो स्टेशनवर अंधाधुंद गोळीबार अनेकांचा मृत्यू. घटनास्थळी अनेक स्फोट. न्यूयॉर्कच्या अग्निशमन दलाने या घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेत आतापर्यंत 13 जणांना गोळी लागल्याची माहिती समोर आलीय. पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोर हे गॅसचे मास्क परिधान करुन आले होते. पोलिसांना घटनास्थळी अनेक बॉम्ब मिळाले आहेत. ते निकामी करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

Advertisement

▪️ Share Market

  • सेन्सेक्स – 58576.37 (- 388.20)
  • निफ्टी – 17530.30 (- 144.65)

▪️ महाराष्ट्रात आजपासून लोडशेडिंग; मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना मात्र दिलासा.. ऊर्जामंत्र्यांची माहिती

Advertisement

▪️ IPL-2022 : CSK vs RCB : चेन्नईनं नाणेफेक गमावली, बंगळुरुचा प्रथम गोलंदाजी करणार

▪️ Batman On Ott : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘द बॅटमॅन’ ओटीटीवर होणार रिलीज

Advertisement

▪️ सोमय्या पिता-पुत्रांवर अटकेची टांगती तलवार; नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

▪️ Gold Price Today

Advertisement
  • सोने – 52588 रुपये प्रति तोळा
  • चांदी- 68305 रुपये प्रति किलो

▪️ श्रीलंकेचा पाय आणखी खोलात; 51 अब्ज डॉलरचे विदेशी कर्ज फेडण्यास असमर्थ असल्याची दिली कबुली

▪️ संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 21 जूनला प्रस्थान; दोन वर्षानंतर आषाढी पायी वारी होणार

Advertisement

▪️ Corona update

  • देशात 796 रुग्ण, 19 जणांचा मृत्यू
  • राज्यात 113 रुग्ण, 127 कोरोनामुक्त

 

Advertisement