SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ Lata Mangeshkar Award : पहिला ‘लता दिनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर

▪️ ‘सिल्वर ओक’वरील आंदोलन : अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, न्यायालयाचा निर्णय

Advertisement

▪️ Share Market

  • सेन्सेक्स – 58,964.57 (- 482.61 )
  • निफ्टी – 17,674.95 (- 109.40)

▪️ माळीण दुर्घटनेचा थरार आता मोठ्या पडद्यावर, चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच

Advertisement

▪️ ‘RRR’ चा 1000 कोटी क्लबमध्ये प्रवेश, 16 व्या दिवशी 21 कोटींची कमाई

▪️ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ यांची बिनविरोध निवड, राजीनामा देत इम्रान खान यांचं पाकिस्तानी संसदेतून ‘वॉकआउट’

Advertisement

▪️ Gold Price Today

  • सोने – 52162 रुपये प्रति तोळा
  • चांदी – 67150 रुपये प्रति किलो

▪️ युजवेंद्र चहलला बाल्कनीत लटकवणाऱ्या खेळाडूवर आजीवन बंदी घाला, रवी शास्त्रींची मोठी प्रतिक्रिया

Advertisement

▪️ IPL 2022: SRH ने टॉस जिंकला, गुजरातची पहिली फलंदाजी

▪️ विक्रांत बचाव निधी प्रकरण : किरीट सोमय्यांना कोर्टाचा दणका, अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळला, नील सोमय्या यांच्या जामीनावर उद्या निर्णय.

Advertisement

▪️ Corona update

  • देशात 929 कोरोना रुग्ण, सहा जणांचा मृत्यू
  • राज्यात रविवारी 90 नवीन रुग्णांची नोंद

Advertisement