सीमा रस्ते संघटनेत तब्बल 302 जागांसाठी भरती ( BRO Recruitment 2022) होणार आहे. यासंबंधी ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदानुसार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांनी अर्ज करावयाचे आहेत.
🛄 पदाचे नाव आणि जागा (Name of Posts & Vacancies): एकूण 302 जागा
1) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) – 147
2) मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) – 155
📖 शैक्षणिक पात्रता:
1) मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) : (i) उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. (ii) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) इमारत बांधकाम/ब्रिक्स मेसनचे प्रमाणपत्र/औद्योगिक व्यापार प्रमाणपत्र/नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे प्रमाणपत्र
2) मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) : (i) 12वी उत्तीर्ण (ii) ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य
🔔 संपूर्ण जाहिरात, शारीरिक पात्रता व अर्ज पाहण्यासाठी क्लिक करा (Read Full Notification) 👉 http://bit.ly/3NYI1Y3
📅 अर्ज पोहोच करण्याची शेवटची तारीख: 23 मे 2022
👤 वयाची अट (Age Limit): 23 मे 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
👉 पद क्र.1: 18 ते 25 वर्षे
👉 पद क्र.2: 18 ते 27 वर्षे
🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website): http://www.bro.gov.in/ वर अधिक माहीती घ्या.
💳 अर्ज करण्यासाठी फी (Application Fee): General/OBC/EWS/ExSM: ₹50/- [SC/ST: फी नाही]
💰 ऑनलाईन फी भरण्यासाठी लिंक (Online Fee): https://www.onlinesbi.com/sbicollect/icollecthome.htm?corpID=1232156
📬 अर्ज पाठविण्यासाठी पत्ता: Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015
📍नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy