SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🎯 स्प्रेडइट – दिवसभरातील महत्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..!

▪️ देश आणि राज्यभरात विविध ठिकाणी रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी, नाशिक, शिर्डी, शेगाव, पंढरपूर, आळंदीसह ठिकठिकाणी मंदिरांमध्ये गर्दी

▪️ IPL -2022 : दिल्लीचा कलकत्तावर शानदार विजय, वाॅर्नर, पृथ्वी शाॅची अर्धशतके, दुसऱ्या सामन्यात लखनौनं टॉस जिंकला, राजस्थानची प्रथम फलंदाजी

Advertisement

▪️ PM Modi on Coronavirus : कोरोना गेलेला नाही, माहित नाही पुन्हा हा ‘बहुरूपी’ कधी डोकं वर काढेल – पंतप्रधान

▪️ श्रीलंकेत लाखो तरूणांचा एल्गार, राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची केली मागणी

Advertisement

▪️ महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटीलला रोख बक्षीस नाही, आयोजकांकडून फक्त मानाची गदा मिळाल्याची पृथ्वीराजची खंत.

▪️ Corona Update

Advertisement
  • देशात 1054 नवे रुग्ण, 29 मृत्यू
  • राज्यात 90 रुग्ण, एकही मृत्यू नाही

▪️ 18 वर्षांवरील नागरिकांना आजपासून बूस्टर लस.. लसींच्या किमतीही घटल्या.

▪️ Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे गहू निर्यातीत वाढ, 14,477 कोटींची उलाढाल, 66 लाख टन निर्यात

Advertisement

 

Advertisement